घर
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत.
परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे!
--------------
खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता.
पुरुषप्रधान मालिका : थूंकू
गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते.
आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा
आचार्य अत्र्यांच्या वक्त्रुत्व कलेबद्दल आजवर ऐकत आलो होतो - वाचत आलो होतो. एखादं भाषण खरंच ऐकायला मिळावं असं खूप वाटायचं. आणि आज हा दुवा सापडला:
http://www.youtube.com/watch?v=19WXh6YP02g
मी स्वतः अजून सगळे भाग ऐकलेले नाहीत. पण राहावलं नाही म्हणून आधीच इथे दुवा देत आहे.
पण जे काही ऐकलय त्यावरून तरी, इट्स अमेझींग.
लोकाग्रहास्तव पंचामृत
आज पेश करतोय लोकाग्रहास्तव (विशेषतः विशाल, गणपा, स्वाती राजेश , स्वाती २ यांच्या आग्रहास्तव ) गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत
कच्चा मालः
१. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्याचे पातळ काप (१५-२०)
२. भाजलेले शेंगादाणे (१५-२०)
३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०)
४. कोथिंबीर
५. कडीपत्ता
६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी)
७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी)
८. मीठ
९. चिंच
१०.गुळ
११. जिरे
१२. मोहरी
१३.
व्हाईट चिकन चिली
इथे फॉल सुरू झालाय. तेव्हा थंड पावसाळी हवेत गरम गरम खाण्यासाठी-
व्हाईट चिकन चिली आणि कॉर्न ब्रेड
कॉर्न ब्रेड
साहित्य
१ कप मैदा
१ कप कॉर्नमिल
३ टे स्पून साखर
१ १/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ कप दूध
१/४ कप तेल
१ अंडे, फेटून
१/२ ढब्बू मिरची बारीक चिरून आवडत असल्यास (मी लाल ढब्बू मिरची वापरते)
कृती
ओवन ४००F तापत ठेवावा. ९इंच वाल्या चौकोनी बेकिंग पॅनला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, कॉर्नमिल, बेकिंग पावडर,साखर, मीठ एकत्र करावे.
कॉर्न ब्रेड
साहित्य
१ कप मैदा
१ कप कॉर्नमिल
३ टे स्पून साखर
१ १/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ कप दूध
१/४ कप तेल
१ अंडे, फेटून
१/२ ढब्बू मिरची बारीक चिरून आवडत असल्यास (मी लाल ढब्बू मिरची वापरते)
कृती
ओवन ४००F तापत ठेवावा. ९इंच वाल्या चौकोनी बेकिंग पॅनला आतून तेलाचा हात लावून घ्यावा. एका मोठ्या वाडग्यात मैदा, कॉर्नमिल, बेकिंग पावडर,साखर, मीठ एकत्र करावे.सकाळच्या वेब एडिशनवर माझा लेख (सुधारित आवृत्ती)
डॉ. खान यांच्या पत्र प्रसिद्धी मागचे कारण काय?
(माझ्या आधीच्या लेखाची सुधारित आवृत्ती आज दै.’’सकाळ’न’’आपल्या वेब एडिशनवर अपलोड केलेली आहे)
दुवा: http://beta.esakal.com/2009/10/08121050/pailteer-dr-abdul-qadeer-khan.h…
(आपली मते थेट सकाळच्या वेबसाईटवर खाली दिलेल्या चौकटीतच चढवावी ही विनंती.)
२००३ साली आपली डच पत्नी हेनीला लिहिलेल्या पत्राचा मजकूर ब्रिटिश पत्रकार सायमन हेंडरसन यांच्या हातात २००७ साली आला, पण त्या पत्रातील मजकुरावर त्यांनी लेख लिहिला जवळ-जवळ दोन वर्षांनी!
सुरणाचे (दही) वडे
नमस्कार मंडळी आज आपल्या शाकाहारी मित्रांसाठी एकदम सोप्पी आणि झटपट पाककृती घेउन आलोय.
बरेच जण सुरण म्हटल की नाक मुरडतात.
बुधवारच्या कविता
नमस्कार मंडळी. काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. त्या खाली देत आहे. प्रत्येक कडवे अथवा कडव्यांचा समूह एका व्यक्तीस उद्देशून लिहीला आहे.
काव्यरस
मुंडण
मुंडण-१.५
कार्यालय सुरु केल्यानंतरचा दुसरा दिवस.
आय्.सी.एस्.सी च्या पालकसभेचे आमंत्रण आले.
५,६ ७ ऑक्टोबर संध्याकाळी ५ ते ९ मधे रोज ३ सभा.
ब्लेझर, टाय ची विनंती पुढे आली.
गाडी पण येणार होती घ्यायला.
खरे तर शंका तेंव्हाच यायला हवी होती.
सेंसर्स चा 'ऑफ डे' होता.
मी नेहमी असतो तसाच येइन.
मिसळपाव