सुधारस
काल दिवसभर टंकाळा केल्याने रात्री स्वतः काहीतरी बनवून खायचा मूड आला.. बरेच दिवसात सुधारस खाल्ला नव्हता, बनवायला ही सोपा म्हणून बनवला आणी फस्त केला. त्याचीच ही पाकृ.
कच्चा मालः
१. अर्धी वाटी साखर
२. ३-४ चमचे लिंबाचा रस
३. पाण्यात भिजवलेलं केशर अथवा जिलेबीचा रंग
४. वेलदोडे (३-४)
५. सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे आणी चारोळे)
एका पातेल्यात साखर आणी समान पातळीत पाणी घ्या. त्याचा पाक बनवा.
मिसळपाव