Skip to main content

सखी मी ....पावसाची

लेखक प्रज्ञादीप यांनी मंगळवार, 28/09/2021 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
सखी मी ...पावसाची घनदाट काळ्या मेघाची लख्ख कडकडणाय्रा दामीनीची आतुरतेने वाट पाहणाय्रा चकोराची सखी मी ... उनाड वाय्राची दणकट रांगड्या डोंगराची वेलीवरल्या फुलांची पानांची अंगणात नाचणाय्रा चिमण्यांची सखी मी...टिपुर चांदण्याची शीतल साजय्रा चंद्राची काळोखात भिजलेल्या रजनीची सखी मी ...माझ्या सजणाची

आरोग्य पाठ भाग दोन

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 28/09/2021 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा सुर्या सम जीणे उदयास्त पाळणे गजर न वाजणे राम प्रहरी दोन भाकरी चारी ठाव करी पंढरीची वारी ( morning walk) नेम धर्म चंद्रोदया माजी अस्तासं पावणे निद्रा समाधिस्त नित्य होय नको ते दिक्षीतं नको जुवेकरी का उगा छळशी जठराग्नी जिव्हेंचे चोचले नाही मोह माया न शीणवी काया आणी मन हेची नित्य कर्म आरोग्याचे मर्म मनुष्य जन्म दुर्लभ हेची जाण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
काव्यरस

आरोग्य पाठ भाग दोन

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 28/09/2021 09:22 या दिवशी प्रकाशित केले.