दुधीची थालीपीठं/पराठे
दुधीची थालीपिठं, फार फार तर गेलाबाजार पराठे म्हणा..."नावात काय आहे म्हणा...आपला संबंध फक्त खाण्याशी"...हे हे हे...हे माझं स्वगत, जेव्हा मला सांगण्यात येत होतं की "हे दुधीचं थालीपिठ,पराठा नव्हे..." :D
दुधीच्या थालीपिठासाठी घरात असतील तेव्हढी पिठं एक-एक लहान मुठभर घ्यावीत...फक्त गव्हाचं पीठ एक मुठ जास्त घ्यावं...मी गहू, ज्वारी, कळणा, बेसन आणि तांदूळाचं पीठ घेतलं होतं...यात प्रत्येकी १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पूड, जीरे पूड, जीरे आणि चिमुट्भर ओवा, साखर, चिरलेली कोथिंबीर,चवीपुरतं मीठ आणि दोन च
मिसळपाव