संताचा केक
नमस्कार मित्रहो,
खालील पाककृती आहे एन्जेल (मराठी शब्द- संत??) चा केक, आणि अजून एक असतो तो सैतानाचा केक (डेव्हील्स फूड केक..)..
मी जेव्हा हे दोन्ही केक पाहीले तेव्हा मला वाटलं एन्जेल फूड केक पांढरा असतो म्हणून त्याला एन्जेल चा केक म्हणतात आणि डेव्हील्स फूड केक काळा (चॉकलेटचा) असतो म्हणून त्याला सैतानाचा केक म्हणतात पण खरं कारण असं आहे की एन्जेल फूड केक मध्ये कॅलरिज फार कमी असतात म्हणजे बटर/लोणी नसतं,तो फक्त अंड्याच्या पांढर्या बलकापासून बनतो आणि रंगालाही पांढरा असतो.
उगाच काहितरी
दुखवट्याचा देखावा करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या
तसेच काहीसे झाले आहे
फुर्रर्र्र फुर्र्रर्र्र्र फुर्र्र्रर्र्र्र सुंसुंसुंसुंसुंसुंसुंसुं
नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे
असेच काहीसे झाले आहे
कुंडीत टोम्याटोचे झाड लाऊन टरबूज यावा अशी अपेक्षा करावी का
पण असेच काहीसे झाले आहे
हृदयात धडधड होऊन प्रेमाच्या ऐवजी हार्ट आट्याक यावा
असेच काहीसे झाले आहे
प्रेमाचा वॉलपेपर लावून आपले हित साधावे
असेच काहीसे झाले आहे
सुरुवातच कडू कडू केल्यावर शेवट तरी कसा गोड गोड होणार
तसे करायची इच्छा मात्र होत आहे
अशीच कडवाहट ठेवली तर आम्ही नाही ज्ज्ज्जा !!!
----------------------------
काव्यरस
एक समिक्षा ( बी ए भाग दोन)
आमच्या एक आदरणीय सदस्या मृगनयनी देवीनी एक थोर काव्य खेचर टंकणीने स्क्रीनवर उतरवले.. त्या खेचरीच्या काव्यखेचराची विद्यापीठातील अभ्यासक्रमात वर्णी लागली आणि बी ए भाग दोन च्या पेपरात कवितेचे समिक्षण लिहिण्याच्या प्रश्नावर का विद्यार्थ्याने लिहिलेली ही समिक्षा
मूळ काव्य खेचरः
____/\____
फार झाला हा कवितेचा पसारा....
आता आवरा आवरा.....
आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा...
घाल घाल पिन्गा वारा....
सन्गे पावसाच्या धारा....
आय डोन्ट लव ब्रायन लारा......
यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा...
जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा......
शरारा... शरारा.......
तुझा मिर्चीचा तोरा.....
रन्ग कधी काळा..
रुपया
रुपया पूर्ण पणे परिवर्तनीय.....rupee fully convertible... असावा अशी चर्चा व मागणी फार पूर्वी एकली होती..प्रश्न खूप टेकनिकल असल्याने .. कुणी जाणकार समजावून सांगू शकेल काय..
१...म्हणजे नेमके काय...
२..फायदे ...तोटे
३..सरकारची भूमिका,
४..आज रुपया परिवर्तनीय. आहे का
तिसर्या (शिवल्या)
लागणारे साहित्य:
तिसर्या (शिवल्या) १ ते २ वाटे
लसुण पाकळ्य ४-५
१ मोठा कांदा चिरुन
आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.
अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चविपुरते मिठ
अर्धा ते १ चमचा गरम मसाला.
पाककृती:
पहिला तिसर्या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत.छंद
हा छंद जिवाला का लागला रे
डॊळा भरुन तुला असे पाहते रे
हा छंद.......
बिलगुनी तुला अशी बसले मी
स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी
तुला माझे म्हणताना फुलले रे
डोळा भरुन तुला पाहते रे
हा छंद.......
हरवुनी तुला अशी बसले मी
तू निघोन जाता का हरले मी
स्वप्नच माझे बघ चुरगळले रे
डोळे भरुन तुला मग पाहते रे
हा छंद.....
प्रसन्ना जीके. २६-११-०८
काव्यरस
पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल
आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.
मिसळपाव