मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आज अचानक गाठ पडे)

चतुरंग · · जे न देखे रवी...
काव्यरस
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? ;) आज अचानक गाठ पडे भलत्या वेळी भलती खेळी असता तन भलतीच कडे बोटे वळता सहज कुठेतरि एकाएकी गाठ पुढे नसता मनिमानसी कसा हा अवचित मेला टाका भिडे दचकुनि जागत धाव नीजेतच भरभर कपडेपट उघडे निसटुन जाई लघुशंका क्षण सदा बरी ती चेन गडे! -चतुरंग

वाचने 11122 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शुचि Mon, 03/15/2010 - 23:17
बोटे वळता सहज कुठेतरि एकाएकी गाठ पुढे =)) =)) =)) *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

मिसळभोक्ता Mon, 03/15/2010 - 22:38
रंगा, तुझ्याकडून हेच, अगदी हेच अपेक्षित होते. फस्क्लास. आज आम्ही सुखाने मरतो म्हटले, तर कुठलातरी बाजीप्रभूप्रेमी निशेध व्यक्त करेल. म्हणून एवढेच म्हणतो, की रंग्याच्या घरी आता एक अ‍ॅडिशनल संपादक आहेच, तेव्हा त्याला जरा मुक्त होऊ द्या हो, तात्या. रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात. धन्यवाद. (गॉड के साथ बाता: रंगा संपादक आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन त्याला आत्मशोध करायला सांगताय देवा ? शेम ऑन यू !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

श्रावण मोडक Mon, 03/15/2010 - 22:52
रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.
+१ आज दुसऱ्यांदा मिभोकाकांशी सहमत.

विसोबा खेचर Mon, 03/15/2010 - 23:08
फस्क्लास रे रंगा.. :) वरील काही प्रतिसादातील म्हणण्यानुसार तुझं संपादकांच्या वर्गातून नाव कमी करू का बोल..:) आमच्या रेवतीतै ते पद सांभाळायला समर्थ आहेतच.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Tue, 03/16/2010 - 00:08
आपल्याला संपादकपदाचा लोभ कधी नव्हता आणि नाही!! आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर पायउतार व्हायला एका पायावर तयार आहे! :) (उंबरठ्यावरचा)चतुरंग

In reply to by चतुरंग

शेखर Tue, 03/16/2010 - 00:23
रंगाशेठ, तुम्ही संपादक पदी राहुन ही चांगले लेख लिहीता पण कधी कधी संपादकीय कामा (बराच वेळ जातो लोकांवर नजर ठेवायला ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या लेखांना मुकावे लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बुद्धीबळाशी संबधित तुमचा लेख आला नाही... शेखर ( चतुरंगाच्या लेखणीचा फ्यॅन )

In reply to by Nile

मेघवेडा Tue, 03/16/2010 - 02:45
च्यामारी.. धरून फट्याक एकदम!!! जबराट!! रापचिक!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेडा!

टारझन Tue, 03/16/2010 - 00:03
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आणि हो .. तात्या कधी कधी चांगले णिर्णयही घेतात असं दिसतं :) त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो :)

In reply to by टारझन

मुक्तसुनीत Tue, 03/16/2010 - 00:20
>>त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो.. आपल्याला संपादकपदाचा लोभ नेहमीच होता आणि राहील !! आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर आपण त्यांना फाट्यावर मारायला एका पायावर तयार आहे!

In reply to by मुक्तसुनीत

टारझन Tue, 03/16/2010 - 00:53
मुसुशेठ, तुम्ही संपादक पदी राहुन काह्ही चांगले लेख लिहीत नाही आहात पण कधी कधी संपादकीय कामा (आठवा .. शेवटचा लेख कधी लिहीला होता ? ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या "दंगास्पद" धाग्यांना लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बनी शी संबधित तुमचा लेख आला नाही... फेकर (मुक्तसुनितच्या मस्तिखोर लेख/प्रतिक्रीयांचा प्यान )

प्रभो Tue, 03/16/2010 - 00:06
जहबहरा =)) =)) =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

राघव Tue, 03/16/2010 - 00:40
ठ्ठ्याँ.. =)) =)) बेक्कार लिहिलंय!! कितीतरीवेळ वेड्यागत हसत होतो.. राघव

रेवती Tue, 03/16/2010 - 02:59
मला तर कैच कळ्ळं नाही मेलं! कालच न्यु हॅम्पशायरात पाच सहा तास चेस टुर्नामेंटला जाउन आले तेंव्हा कुणाशी तरी गाठ पडली असं म्हणत होते; मला वाटलं त्याबद्दल कैतरी लिहिलय. रेवती

In reply to by रेवती

सांभाळा हो... नाही म्हणजे गाठी अचानक पडायला लागल्या आहेत ना... म्हणून म्हणलं आपलं. तसे भावजी चांगले आणि सज्जन आहेत पण तरीही आपलं एक सांगून ठेवलं. बिपिन कार्यकर्ते

In reply to by संदीप चित्रे

चतुरंग Wed, 03/17/2010 - 23:22
(खुद के साथ बातां : च्यायला, गाठ पडली आमची आणि लोकांनाच कोण उत्सुकता की पलीकडची पार्टी कशी वगैरे? :?) (नीरगाठीतला)चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

Nile गुरुवार, 03/18/2010 - 02:06
तुम्हाला कधी एखाद्या सुमोने धडक दिली असती तर तुम्ही असे म्हणले नसते. ;)

मदनबाण Tue, 03/16/2010 - 11:15
हा...हा.हा... नारायण नारायण !!! प्रभो हा सर्व मानससरोवरील भटकंतीचा परिणाम काय ? ;) (यक्ष) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com