आमच्या संग्रहातील मोना वहिनी:
आणखी नंतर पाठवू.
छबिदार छबी:
चित्र उपलब्ध नाही
मोनाताई: चारचौघी:
चित्र उपलब्ध नाही
मोना वहिनी वीणावादिनी:
चित्र उपलब्ध नाही
मोनाकाकू:
चित्र उपलब्ध नाही
मोना वहिनी:
चित्र उपलब्ध नाही
मोना बेगमः
चित्र उपलब्ध नाही
इजिप्शियन अवतारः
चित्र उपलब्ध नाही
बुरख्यातः
चित्र उपलब्ध नाही
आधुनिक अवतारः
चित्र उपलब्ध नाही
मोनाचा मुजरा:
चित्र उपलब्ध नाही
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
14957
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह !!!
मोनालिसाचे मराठमोळे रूप आवडले :)
आणखी येऊ द्यात!!!!!
खर्या
कल्पना मजेशीर आहे! फक्त त्यात खर्या मोनालिसाचे चित्र गुप्त झाले आहे. :)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
चित्र दिसत नाही
मला चित्र दिसत नाही, असे सर्वांनाच दिसत नसेल का?
~X( :T
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
पुन्हा एकदा बघा.
पुन्हा एकदा बघा.
चित्रगुप्
चित्रगुप्त, अन्य देशांच्या मोनाबाई कधी डकवणार इथे? पाकिस्तानाच्या मोनाबेगम डकवायला विसरू नका ;-)
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
आली आली ग मोनाबाई
In reply to चित्रगुप् by अरुंधती
मोनाबेगम, भुवयांसहः
चित्र उपलब्ध नाही
चाँद जमीं पे उतर आया है ..
In reply to आली आली ग मोनाबाई by चित्रगुप्त
ओढ़कर बुरखा, हुस्न जब घर से निकलता था,
एक दिवाना रोज उसके पिछे पिछे चलता था ..
कहता था.. 'चाँद जमीं पे उतर आया है, दिदार हो जाये,
ऐ खुदा ऐसी आंधी चला के, वो बेनकाब हो जाए :-) '
ना चली आंधी और खुदाने बुला लिया आशिक को ...
तब हुस्न चला उसकी कब्र पर ..
उतार कर बुरखा बोली 'ऐ दिवाने दिदार कर'
कब्र से सिने को चिरती हुई एक आवाज निकली
'ऐ खुदा यह तेरा कैसा ईन्साफ है ?
आज हम परदेंमें और वो बेनकाब है :-( '
~ वाहीदा
व्वा....क्या बात है.....
In reply to चाँद जमीं पे उतर आया है .. by वाहीदा
व्वा....क्या बात है..... बहुत शुक्रिया...बडी मेहेरबानी......
ही आधुनिक 'दादा'गिरी म्हणावी काय?
:-)
=))
In reply to ही आधुनिक 'दादा'गिरी म्हणावी काय? by राजेश घासकडवी
_/\_, अचूक निरीक्षण :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१.
In reply to =)) by नंदन
=))
बाकी पहिल्या मोनालिसा आमच्या काकु म्हणुन चालतील पण दुसर्या म्हणजे आमच्या एखाद्या चुलत भावाने पश्चिमेत जाउन आणलेली वहिनीच वाटतं आहे. ;)
हो .......आणि
In reply to +१. by Nile
हो :D .......आणि जाम..................दीसतेय....बया दीसतेय बया. :D
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
चित्र दिसत
चित्र दिसत नाही काय करावे
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
चित्र दिसत
चित्र दिसत नाही. :(
इथे दिसतेय का?
In reply to चित्र दिसत by वर्षा म्हसकर-नायर
इथे दिसतेय का?
नसेल, तर तुमच्या बाजूला काहीतरी घडलय्/बिघडलय ....तज्ञ मंडळींना विचारावे लागेल....
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र दिसत नाही
हे असे का होत असेल. क्रुपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
अडाणी //भावश्या\\
हे पहा करून
In reply to चित्र दिसत नाही by मितभाषी
https://www.metrosite.info वर जा
Enter URL
https://www.misalpav.com/node/11663
and Enjoy !! :-)
~ वाहीदा
मोनाबेगम सगळ्यात भारी
(भाईजान)बेसनलाडू
असेच म्हणतो..!
In reply to मोनाबेगम सगळ्यात भारी by बेसनलाडू
>>मोनाबेगम सगळ्यात भारी
-दिलीप बिरुटे
मोना डाररररलिंग
गुप्त चित्रे,
आमची फर्माईश ...
जयललितांच्या रुपात चढवा ना - अम्मा, मोना डाररररलिंग ना.
शशिकांत
मोनालिसा ची आणखी रुपे
हल्लीच्या जयललितांचे प्रचंड स्वरूप त्यासाठी कसे चालणार?
त्यांचे "जागी बदन मे ज्वाला" च्या काळातील फोटो मिळाले, तर पाठवा, मग बसवू मोनाबाईंना त्याच्यात.
मोना वहिनी वीणावादिनी
मोना वहिनी वीणावादिनी.......आजची नवीन भेट
आणि ही
आणि ही घ्या मोना डार्लिंग......
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
अन ही कीटक
अन ही कीटक नाशिनी मोना.....
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
आणि आता
आणि आता ह्या.........
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
ही
In reply to आणि आता by अरुंधती
ही स्पीअर्सांची ब्रीटनी का?
आपल्याला
आपल्याला तर मोना बेगम जास्त आवडली... ;)
बाकी जालावर अनेक मोना आवृत्या आहेत :---
वल्ला क्या दिखती :---

हिप्पी मोना :---

रसिक जनांना जर इच्छा असेल तर monalisa after one week in usa
असे गुगलवल्यास तुम्हाला "भरलेल्या" मोनाचे दर्शन घडेल. ;)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
मोना
राव, वाईच कोनीतरी मोना बाईंना 'नऊवारी'त पण दावा की ओ!
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
बासुंदीत केशर घालण्याऐवजी....
आंतरजालावर असलेली मोनाची काही (हिडिस) रूपे म्हणजे बासुंदीत केशर घालण्याऐवजी शेण कालवल्यासारखे नाही वाटत?
आता
आता "मोनालिसा मला खास वाटत नाही "
:)
- गोचि
खरे आहे....
@ टारझन....
खरे आहे....काही प्रमाणात 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही घडते....
परंतु एक मात्र खरे, की ही चित्रे फोटोशॉप मध्ये घडवताना पूर्वी बघितले नसलेले मोनालिसाचे पैलू उलगडत गेले, सौंदर्य जाणवत गेले.... आणि लिओनार्दोने यात कायकाय करामत केलेली आहे, हे थोडेसे कळू लागले....
जी मंडळी चित्रे काढत असतील, त्यांनी मोनालिसा च्या चित्राची कॉपी अवश्य करून बघावी....खूप आनंद आणि खूप शिकायला मिळेल.....
नवीन मोनावहिनी
आज आणखी मोनाची आणखी दोन रूपे...