Skip to main content

पाश्चात्य कलाजगतातील मुशाफिरी : चित्रकला : कॉन्स्टेबल

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कॉन्स्टेबल ची काही चित्रे: John Constable (11 June 1776 – 31 March 1837) हे वेनः याच जागेचा अलिकडील फोटो:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4397
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

गुप्तभौ... चांगला उपक्रम चाललाय... पण जर या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>या कलावंतांबद्दल थोडक्यात लिहिलेत तर अजून मजा येईल ब्वॉ... चित्रं सुंदरच... +१ अधिक चित्राबद्दल माहीती दिल्यास बरे होइल. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

काय निसर्गरम्य चित्र आहेत. वा! तिथे जाऊन रहावसं वाटतं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे