उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम
मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
मिसळपाव
डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती.