Skip to main content

काम करी दाम येड्या

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 11/10/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे आम्ही संगीत तबकडी सुरु केली आणि मिपा वाचायला सुरुवात केली...

'ग्रँटा'मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या वास्तवांचं चित्रण

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 11/10/2010 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
Plane and clothes ग्रँटा या साहित्यविषयक इंग्रजी मासिकाचा नवीन अंक समकालीन पाकिस्तानी साहित्याला वाहिलेला आहे.

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/10/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची
मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ|| गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं नको नजर लागो या वैभवाला कुणाची कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१|| गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा कानात घातले घातले, कर्णफुले झोकाची
काव्यरस

महाप्रतापी हरबन्ससिंग

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 11/10/2010 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10… लोकसत्तेतील ही बातमी वाचण्यात आली. हरबन्ससिंग नामक कुणी काँग्रेसी नेत्याने रेल्वे क्रॉसिंगपाशी धिंगाणा घातला. त्याला कुठेतरी जायचे होते. आणि रेल्वे फाटक बंद असल्यामुळे दोन तीन वाहने पुढे उभी होती. त्याने आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्या लोकांना वाहने हटवायला सांगितली.

जाहिरातीरेक!!! (जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/10/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी.

झोपडपट्ट्या नेस्तनाबूत पण लवासा मात्र नियमित!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 11/10/2010 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.saamana.com/2010/October/10/Link/Main2.htm वरील बातमी पहा. नारायण राणे यांनी घोषणा केली की लवासातील अनियमित बांधकामे दंड आकारुन नियमित केली जातील. त्यावर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. http://72.78.249.125/esakal/20101009/4680757550229227027.htm लवासा हा प्रकल्प पवार खानदानाशी संबंधित एक श्रीमंती थाटाचा प्रकल्प आहे.

अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 11/10/2010 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com सामान्यतः अंगठा नुसता दाखवण्यासाठी (thumps up / thumps down ) उपयोगात आणतात असा समज आहे. पण अंगठा विविध दृष्टीने अभ्यासाचं व व्यवहाराचं साधन आहे हे विचारांती लक्षात येते. उदा. हस्ताक्षरशास्त्र, अकयुप्रेषर , धनुर्वेद , ठसे शास्त्रं(Finger Print -Sc .) मानसशास्त्र, ज्योतीर्वेदशास्त्र व अध्यात्मशास्त्र,इ.मध्ये अंगठ्याचा अत्यंत महत्वपूर्ण उपयोग व योगदान असते.