काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"
हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.
आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.
हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.
आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा > त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत > त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवध्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.
थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुअला समजला.
बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोण्च्यामधील तेलाचे प्रमाण व लोण्च्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चापापणी केली . मग ऊलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.
बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक आसिड " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.
हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.
हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानी ऑर्.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.
ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.
टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .
नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...
ही थोडी झलक.
एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .
शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .
तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.
एका खरवसाचे हे स्फुरण.....
वाचने
27593
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही
चांगली माहीती!
आईग्ग! आता मुलाला हे
In reply to चांगली माहीती! by विकास
मला तर आयडीया आवडली
In reply to आईग्ग! आता मुलाला हे by रेवती
डोक्यातले किडेसुध्दा
In reply to चांगली माहीती! by विकास
ही फसवणूक आहेच. धान्यामधे
बरीच नवी माहिती मिळाली.
छान.. माहितीपुर्ण. हॉटेलातली
>>हॉटेलातली नारळाची चटणी तेल
In reply to छान.. माहितीपुर्ण. हॉटेलातली by लिखाळ
पुन्हा पुन्हा तापवलेले तेल
In reply to >>हॉटेलातली नारळाची चटणी तेल by आमोद शिंदे
कोणत्या गोष्टीत भेसळ/फसवणुक
मिरीमधे पपईचं बी, मसाल्यात
In reply to कोणत्या गोष्टीत भेसळ/फसवणुक by मराठमोळा
मेरे मन को भाया मै कुत्ता काट
In reply to मिरीमधे पपईचं बी, मसाल्यात by लिखाळ
गरम मसाला
In reply to कोणत्या गोष्टीत भेसळ/फसवणुक by मराठमोळा
>>तुम्ही केलेले हे वर्णन
In reply to गरम मसाला by इन्द्र्राज पवार
कुत्र्याचे मटन ? विश्वास बसत
In reply to कोणत्या गोष्टीत भेसळ/फसवणुक by मराठमोळा
काही गोष्टींना भेसळ म्हणायचे
पोतंभर धान्यात वाडगाभर खडे
In reply to काही गोष्टींना भेसळ म्हणायचे by नितिन थत्ते
धान्यात २-४% खडे? कठीण
In reply to पोतंभर धान्यात वाडगाभर खडे by गणपा
२-४% कमी आहे ना जरा??
In reply to धान्यात २-४% खडे? कठीण by मेघवेडा
वाढवा की मग ;)
In reply to २-४% कमी आहे ना जरा?? by प्रभो
खडे चारणे
In reply to काही गोष्टींना भेसळ म्हणायचे by नितिन थत्ते
तात्यांच्या ठाण्यात भेसळ
भेसळीवर गुगलताना हे मिळालं.
एक नंबर माहिती!!!
In reply to भेसळीवर गुगलताना हे मिळालं. by गणपा
डायक्लोरिक
In reply to भेसळीवर गुगलताना हे मिळालं. by गणपा
उपसंपादकाची डुलकी आहे ती!
In reply to डायक्लोरिक by तिमा
ही बातमी पहा
अर्धवट माहिती
In reply to ही बातमी पहा by हुप्प्या
मुळीच नाही
In reply to अर्धवट माहिती by आमोद शिंदे
हुप्प्या, तुम्ही आधी
In reply to मुळीच नाही by हुप्प्या
लठ्ठपणा आणि डायबेटिस
In reply to हुप्प्या, तुम्ही आधी by आमोद शिंदे
कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा
In reply to लठ्ठपणा आणि डायबेटिस by हुप्प्या
अहो ठीक आहे ना, पण कॉर्न सिरप
In reply to कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा by आमोद शिंदे
अशा प्रकारे तयार होणारे तेल
In reply to ही बातमी पहा by हुप्प्या
प्राण्यांचे मृतदेह (त्यात
In reply to ही बातमी पहा by हुप्प्या
भयानक आहे हे
अमेरिकेतील (आणि आता बहुतेक भारतातीलही) दही...
In reply to भयानक आहे हे by रेवती
अच्छा असं आहे तर! गोवर्धन दही
In reply to अमेरिकेतील (आणि आता बहुतेक भारतातीलही) दही... by बहुगुणी
स्वारी
In reply to अच्छा असं आहे तर! गोवर्धन दही by रेवती
अमेरीकेत दही
In reply to भयानक आहे हे by रेवती
हे टेस्ट करता येईल का?
एक करुन बघायला हरकत नाही
In reply to हे टेस्ट करता येईल का? by हुप्प्या
फरक
In reply to एक करुन बघायला हरकत नाही by चतुरंग
तूप आणि चरबी
In reply to फरक by नितिन थत्ते
चरबी शुद्ध केल्यास सहज कळणार नाही, पण रासायनिक
In reply to तूप आणि चरबी by हुप्प्या
सहमत
In reply to तूप आणि चरबी by हुप्प्या
हा धागा..
हो, हा धागा माहितीपूर्ण तरी
In reply to हा धागा.. by स्वाती दिनेश
डायबेटिस
खूप नवीन माहिती मिळाली.
धागा वर आणते आहे
माहितीपूर्ण धागा.
आयला.. खतरनाक आहे सगळं.
मागच्या वेळी डल्लास ला गेलो
तसेही आपल्याकडे शेण खत आणि
In reply to मागच्या वेळी डल्लास ला गेलो by खबो जाप
तुमच म्हणणे बरोबर आहे, माझा
In reply to तसेही आपल्याकडे शेण खत आणि by सुबोध खरे