राष्ट्रस्पाऊस
मराठीत बरेच शब्द हे पुरुष वाचक आहेत
जसे राज्यकर्ता , मंत्री , महापौर , ससा , मासा या शब्दांचे स्त्रीलिंगी शब्द मराठीत लिहिले जात नाहीत
अर्थात बरेच शब्द हे स्त्री लिंगी आहेत त्यांचे पुल्लिंगी शब्द मराठीत नाहीत
जसे: माशी वाटी
पण त्यामुळे पंचाईत होते.
यावर जायच्या अगोदर इंदीरा गांधी ना रशियन अधिकार्यानी त्याना काय संबोधले जावे अशी विचारणा केली "हर एक्सेलन्सी "की "हर हायनेस" किंवा "मॅडम प्राईममिनिस्टर" इंदीरा गांधी म्हणाल्या की त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यावर त्या रशियन अधिकार्याने विचारले की तुमचा स्टाफ तुम्हाला काय संबोधतो.
मिसळपाव
