Skip to main content

सौ चुंहे खाकर बिल्ली हज ..........

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग. पंतप्रधान बिचारे काय करणार. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. मग कोण देशप्रेमी. आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. पुर्वी लाखात घपला असायचा. मग करोडोत आता म्हणे हजार करोड वगैरे. अबबब

वाचने 2426
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by आत्मशून्य

जिथे या संस्थळावर माहिती गोळा करणार्‍यांचीच माहिती जर सुरक्षित आणि गुप्त नसेल तर माहिती पुरवणार्‍यांच्या गोपनीयतेची हमी कोण देणार? फोन नंबर वरून हे संस्थळ डेन्मार्क मधून चालवलं जात आहे असं दिसतं. IP अ‍ॅड्रेस वरून आधिक पाठपुरावाही करता येईल. जेंव्हा anonymized servers वरून असं संस्थळ चालवलं जाईल तेंव्हाच काही उपयोग झाला तर होईल.

काळेसाहेबांचा मुशर्रफ ह्यांच्यावर हा लेख असेल असे वाटले होते.