(पृथ्वी समर्थ आणि पक्षनिष्ठा)
अलीकडच्याच एका प्रसंगी दिल्लीच्या परिसरात काही नेते म्याडमदर्शनाच्या इच्छेने यत्न करत होते. युवराजांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे सहाय्य मागितले. युवराजांनी त्यांना निष्ठा दृढ करा असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर म्याडम आदिमायेच्या रूपात स्वीय सचिव, आपल्या खास मर्जीतली चौकडी, ट्रकभरून फायलींचा गठ्ठा, हातात बंद लिफाफा आणि एक स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका अशा लवाजम्यासह तिथे दाखल झाल्या. त्या वेळी बरोबरच्या सचिवाला "वेळ निभवावी" असे म्हणून सिलेक्शन करायला सांगितले.
सचिवाने एक टेबलखुर्ची मांडून त्यावर एक मेणबत्ती लावली व एकेक फाईल काढून वाचू लागला.
लावणी- लावण्यखणी?
लावणी हा एक महाराष्ट्रातील नृत्य प्रकार.खास करून उत्तर पेशवाईत अधीक लोकप्रीयता मिळालेला.
दक्षीनेत नृत्याची जशी मंदीरांसोबत /धार्मीक उत्सवांसोबत सांगड घातली जाते. अरंगेत्रम सारखा समारंभ कुटुंबासमवेत मोठ्या थाटात साजरा केला जातो.
गुजरातेत नवरात्र निमित्त स्त्री पुरुष हे एकत्र नाचतात. त्या उत्सवास धार्मीक रंग आहे.
महाराष्ट्रात कोळी लोक सोडले तर स्त्री पुरुष मिलून एकत्र एखादे नृत्य करतात असे कुठेच दिसत नाही.
मागे कोणीतरी म्हणाले की लावणी हा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा ठेवा आहे.
लावणीचे सौम्दर्य गायन कलेत आहे. शब्द कलेत आहे.
बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे)
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !
काव्यरस
[ज्योतिष] दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण
दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे.
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे ..!!
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात
अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..??
आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती
कितीक काळ कुणास ठाऊक.?
माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे
पुसलेच जात नाही मनातून
सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा
पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा
त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या
लोलक,भवरे आणखीन काय नि काय
कितीक काळ तसाच होता
पुसलाच जात नाही मनातून ....!!
डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची
मस्त दणकट मजबूत ...!!
आजोबांच्या काळातली
मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली
तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?
काव्यरस
ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही
शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे
प्राथमिक शाळा
.वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे

प्राथमिक शाळा
.वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे
सांता कलॉज

सांता कलॉज
गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती .....
पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ......
घरातल्या ख्रिसमस ट्री वर छोटे छोटे स्टार हलत होते.........
मी अन बाबानी रात्रि ख्रिसमस ट्री तयार केले होते ...........
सगळे गेले शांत झोपी.....
मी एकटीच आईच्या मखमली कुशितुन बाहेर आले
अंक्र. दोन : लष्करे-तोएबा
स्थळ : पाकिस्ताना-अफगाण सीमेवरील एक गाव. लष्करे-तोयबाची छावणी.
वेळ : कोणतीही, सकाळ दुपार संध्याकाळ
पात्रे : असेच दहा पंधरा अतिरेकी आजूबाजूला बसलेले.
तर, अतिरेकी असेच काहीतरी पुढचा प्लान करीत बसलेले असतात, त्याचा म्होरक्या त्यांना काहीतरी मार्गदर्शन करीत असतो. तेवढ्यात त्यांना दुरून त्यांना त्यांचा एक साथीदार पळत येताना दिसतो. साथीदार कसा त्या मॅराथॉन स्पर्धेत पळत असल्यासारखा जोरात पळत येतो.
मिसळपाव