मराठी माणूस आणि महाराष्ट्र : चांगले-वाईट अनुभव !
१ मे म्हणजे आज महाराष्ट्र राज्य ५१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ही अर्धशतकोत्तर वाटचाल करतांना राज्याने काय कमावले आणि काय गमावले, यांविषयीचा परामर्श घेणार्या आमच्या संग्रहातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत. मराठी भाषिकांनी त्यांचा यथायोग्य अभ्यास केला, तर राज्याच्या प्रतिष्ठेसाठी बर्याच गोष्टी करायच्या शिल्लक आहेत, हे लक्षात येईल आणि त्यासाठी मराठी माणसाला स्वतःचा सहभाग वाढवण्याची स्फूर्ती मिळेल.
१. मराठी माणसांचे सद्गुण !
१ अ.१ मे : द हार्ट कनेक्षन
कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्याच गोष्टी समान आहेत.
संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत.
पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम.
मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे.
आले आले आमचे स्वामी बाबा आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र!
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले.पालकाची पातळ भाजी
साहित्यः
पालक - मध्यम गड्डी
लसूण पाकळ्या - ४/५
चण्याच्या डाळीचे पीठ - २ मध्यम वाट्या
हळद - चवीनुसार
मोहरी - चवीनुसार
जीरे - चवीनुसार
हिंग - चवीनुसार
गूळ - चवीनुसार
चिंच - चवीनुसार
तिखट - प्रकृतीनुसार
मीठ - चवीनुसार
कृती:
१. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा.
२. लसणाचे बारीक काप करावे.
३. डाळीच्या पीठात पाणी घालून हाताने एकजीव करून घ्यावे किंवा सरळ मिक्सरमधून डाळीचे पीठ-पाणी हे मिश्रण काढावे.
४. चिरलेला पालक कुकरमध्ये घालून, वर हळद घालून एक शिट्टी करावी. हळदीने हिरवा रंग कायम रहातो.
५.
सुखाचा शोध
मी हि जन्मा पासून फिरतो आहे
सुखाच्या शोधात
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात
पण दुक्खः जणू पाठच सोडत नाही,
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.
दररोज कित्येक मरण यातना भोगतो
स्वप्नांचे जड ओझे घेऊन
जगण्याची उभारी देणारे
कुणी तरी भेटेल काय ?
दरया,खोरयात,
झाडांच्या सळसळणारया पानात,
नदीच्या संथ वाहणारया पाण्यात.
फलाफल सँडविच
साहित्य फलाफल:
१ वाटी काबुली चणे
१/४ वाटी मैदा
मुठभर कोथिंबीर
मुठभर पारस्ली
२-३ हिरव्या मिरच्या चिरून
१ टेस्पून जिरे
आल्याचा छोटा तुकडा बारीक चिरून
मीठ चवीनुसार
पाकृ:
काबुली चणे रात्रभर भिजवुन सकाळी कुकरमध्ये शिजवुन घेणे. नतंर त्यातील पाणी निथळून चणे किचन टीश्युवर पसरवुन कोरडे करावेत.
दोन मी
श्री. धनंजय यांची कविता वाचल्यानंतर कै. आरती प्रभू यांच्या एका जुन्या कवितेची आठवण झाली.
दोन मी
तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ?
जंक फूड चं घातक जाळं
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.
मिसळपाव