हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा गरमागरम तेल
खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ||
कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी
तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी
उभं राहून लेथमशीन मी चालवतो
हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो
कष्टाचं काम आहे हे सारं; नाही काही खायची भेळ ||१||
दुसर्या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना
उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना
कामगाराचं जीनं हाय लयी बेकार
राब राब राबवूनी घेई सुपरवायझर
त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२||
तिसरी पाळी तर लयीच महाग आसती
मी तिकडे कामात अन तू झोपून र्हाती
तळमळ तळ
मिसळपाव
हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: