मराठीत बर्याच म्हणी /वाक्प्रचार आहेत आहेत त्याना काही प्रसंग कारणी भूत आहेत.
उदा:होता जीवा म्हणून वाचला शिवा / गड आला पण सिंह गेला / छातीचा कोट करणे / अमक्यातमक्याचा कात्रज करणे, ध चा मा करणे, अशा बर्याच म्हणी/वाक्प्रचाराना ऐतिहासीक संदर्भ आहेत.
काथ्या कूटणे वगैरे वाक्प्रचाराना देखील ऐतीहासीक शिक्षेचा संदर्भ आहे.
,रण माजणे ,धराशायी होणे या वाक्प्रचाराला तर युद्धाचा संदर्भ आहे.आजीबाईचा बटवा याला त्यातील कोण्या एका आजीबाईने बटव्यात ठेवलेल्या औषधोपचारांची संदर्भ आहे.
मात्र काही म्हणी/वाक्प्रचारांचे संदर्भ लागत नाहीत.
उदा:आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्याचे बघायचे वाकून" ही म्हण कश