मराठीत बर्याच म्हणी /वाक्प्रचार आहेत आहेत त्याना काही प्रसंग कारणी भूत आहेत.
उदा:होता जीवा म्हणून वाचला शिवा / गड आला पण सिंह गेला / छातीचा कोट करणे / अमक्यातमक्याचा कात्रज करणे, ध चा मा करणे, अशा बर्याच म्हणी/वाक्प्रचाराना ऐतिहासीक संदर्भ आहेत.
काथ्या कूटणे वगैरे वाक्प्रचाराना देखील ऐतीहासीक शिक्षेचा संदर्भ आहे.
,रण माजणे ,धराशायी होणे या वाक्प्रचाराला तर युद्धाचा संदर्भ आहे.आजीबाईचा बटवा याला त्यातील कोण्या एका आजीबाईने बटव्यात ठेवलेल्या औषधोपचारांची संदर्भ आहे.
मात्र काही म्हणी/वाक्प्रचारांचे संदर्भ लागत नाहीत.
उदा:आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्याचे बघायचे वाकून" ही म्हण कशामुळे आलेली असावी बरे?
अशा काही म्हणी तुम्हालाही आठवत असतील तर लिहा ना.
वाचने
7954
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
प्रतिक्रिया
तुम्हाला काय वाटते विजुभाऊ?
फारच स्पष्ट बोलता बॉ तुम्ही
In reply to तुम्हाला काय वाटते विजुभाऊ? by चतुरंग
आपलं घर
विजुभौच्या प्रश्नाचं उत्तर
समय पडेवे पाछे गधेडानुं काको
In reply to विजुभौच्या प्रश्नाचं उत्तर by यकु
अजुन एक
काही शाकाहारी नवम्हणी
खाई त्याला खव खव …(खरडवहि)
एकदा बाजिराव पेशव्यांन च्या
भाई लोकांच्या सडक छाप
शेजारणीला लुगडं आणि घरातलं
ही मला छळणारी म्हण
मजबुरी का नाम महात्मा गांधी
गांधीवाद आपल्याला साधेपणा
In reply to मजबुरी का नाम महात्मा गांधी by रविंद्र गायकवाड
धन्यवाद..
In reply to गांधीवाद आपल्याला साधेपणा by हारुन शेख
अगदी
In reply to गांधीवाद आपल्याला साधेपणा by हारुन शेख
अजून एक म्हण....
" धु म्हटले कि धुवायचे लोंबतय