म्हातारा बसलेला असतो ...!!
चटेरीपटेरी अंडरप्यांट घालून
डोक्यावर टोपीचा द्रोण लेऊन
म्हातारा बसलेला असतो संध्याकाळी
त्या लाकडी बाकावर
सूर्याचे कोवळे उन्ह घेत अंगावर
उघडाबंब ...!!
काव्यरस
तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे.