दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट २०१० मध्ये ओखला मार्केट येथे फकरुद्दीन ह्या किशोरवयीन मुलास अटक केली होती.त्याच्यावर एटीएम कार्ड अन २०० रुपये चोरी केल्याचे आरोप फिर्यादीने दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी महोदयांनी त्याला तिहार जेलमध्ये पाठविले.त्याला जामीन नाकारण्यात आला.९ महिन्यांनी त्याला १० हजार रु.चा जामीन मंजूर झाला.पण तेव्हढे पैसे तो भरू... शकत नसल्याने तो परत तिहारमध्ये रवाना झाला.२०० रु.चोरीची अधिकतम शिक्षा ३ महिने इतकी आहे .
मुद्दा हा आहे की.पोलीस अन न्यायाधीशांनी फक्रुद्दीनला १ वर्षे जेलमध्ये का अन कशाच्या आधारे ठेवले? शेवटी फक्रुद्दीनने तो गुन्हा कबुल केला अन त्याची त्वरित सुटका झाली.न केलेला गुन्हा त्याने कबुल केला अन त्याची ४ पट शिक्षाही भोगली.त्याचा खरा गुन्हा होता त्याची गरिबी ...तो कोणाचेही हात ओले करू शकला नाही हे त्याचे दुर्दैव....
टाइम्स ऑफ इंडिया ने मुखपृष्ठावर याची कव्हरस्टोरी छापली अन मग यावर पाकिस्तानात देखील प्रतिक्रिया उमटली.
अशा कायद्यांमध्ये किंवा त्यांच्या अंमलबजावणी मध्ये लक्षवेधी बदल होणे आवश्यक आहे हे या प्रकाराने प्रकर्षाने जाणवले हे नक्की ! तुम्हाला काय वाटते ?
सोबत पाकिस्तानातील सर्वाधिक खपाच्या दैनिक डॉन मधील लिंक दिली आहे.
http://www.dawn.com/2011/07/31/power-of-the-small-story.html
वाचने
4747
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्यायसंस्थेची अकाउंटेबिलिटी
'अकाउंटेबिलिटीचा अभाव' हे बरोबर, पण...
In reply to न्यायसंस्थेची अकाउंटेबिलिटी by नितिन थत्ते
इतरत्र
In reply to 'अकाउंटेबिलिटीचा अभाव' हे बरोबर, पण... by पंगा
पोलिसांचा नेमका हातभार काय हे
In reply to 'अकाउंटेबिलिटीचा अभाव' हे बरोबर, पण... by पंगा
दिलेल्या न्यायासाठी न्यायाधीश
रान
प्यासा जी बातमी खरोखरच वाईट आहे...
कलाटणी
In reply to प्यासा जी बातमी खरोखरच वाईट आहे... by वेताळ
हाहाहाहाहा.... करेक्ट. मी हेच
In reply to प्यासा जी बातमी खरोखरच वाईट आहे... by वेताळ
शिवाय सदरचा डॉनमधला लेख एम जे
In reply to हाहाहाहाहा.... करेक्ट. मी हेच by श्रीरंग
ओहो!
In reply to शिवाय सदरचा डॉनमधला लेख एम जे by नितिन थत्ते
+१
In reply to ओहो! by पंगा
नेमका मुद्दा!
In reply to +१ by सुनील
+१
In reply to शिवाय सदरचा डॉनमधला लेख एम जे by नितिन थत्ते
आपल्या प्रेमळ शेजार्यांचा संदर्भ
In reply to हाहाहाहाहा.... करेक्ट. मी हेच by श्रीरंग
मन हळवे
In reply to प्यासा जी बातमी खरोखरच वाईट आहे... by वेताळ
'अकाउंटेबिलिटीचा अभाव' हे बरोबर, पण...
चष्मा काढा
In reply to 'अकाउंटेबिलिटीचा अभाव' हे बरोबर, पण... by स्वर भायदे
चर्चेला "ते" वळण मिळणार हे
In reply to चष्मा काढा by नितिन थत्ते
लेखातूनच...
In reply to चर्चेला "ते" वळण मिळणार हे by श्रीरंग
तेव्हा चर्चेला ते वळण उगाच देऊ नये.
In reply to चष्मा काढा by नितिन थत्ते
भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तान
कलाम राष्ट्रपती असताना मी
In reply to भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तान by हुप्प्या
टाईम्स् मधील बातमी वाचली काहि शंका आहेत?
टारुद्दीनची व्यथा पण लिहा रे
हम्म...
परत तेच
In reply to हम्म... by बाप्पा