कुंभ कि महाकुंभ?
(१) सध्या प्रयागला चालू असलेला कुंभ मेळा व्यवस्थित आणि शांतपणे जात आहे हे वाचून बरं वाटलं. पैलतीरावर (NRI) विविध समुदायांतून कुम्भाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे सद्य मेळावा कुंभ कि महाकुंभ (जो बारा कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनी येतो) मेळा आहे? सद्य (महा) कुंभाची उपस्थिती काही कोटींवर जाईल असं म्हणतात. तर सर्वसामान्य यात्रेकरुबद्दल काय म्हणता येईल? त्याचा/तिचा अनुभव काय आहे? कोणी मि.पा. सदस्य (किंवा त्यांच्या ओळखीचे कोणी) मेळ्याला गेलं होतं का?
(२) आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यात्रेकरू बहुधा हिंदूच असतात का काही जैन, बौद्ध, आणि शीखहि त्यात सामील होतात?
मिसळपाव
साहित्यः
१. आंब्याचा पल्प / ताजा रस - १.५ वाटि (ताजा असेल तर मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
२. ताजं पनीर / क्युब्स - १ वाटि (क्रश करुन/किसुन)
३. खवा - १ वाटि
४. साखर किंवा नेस्ले स्वीट कंन्डेस्ड मिल्क - आवडिप्रमाणे कमी / जास्त (आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात)
५. तुप - १.५ पळि
६. वेलची पुड - १/२ चमचा
७.