हुतात्म्यांना मानवंदना
आज दिनांक २३ मार्च!
आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या हौतात्म्याचा ८२ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हसतमुखाने फाशी जाणार्या या तेजस्वी त्रिमुर्तीला सादर वंदन
‘A good camera helps a good photographer; it doesn't make one.’जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते तेव्हा बाजारात अक्षरशः ढिगाने उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे गोंधळून जाते.