Skip to main content

दिवाळी अंक २०२२ - योगाचे सांस्कृतिक अपहरण (Cultural appropriation of Yoga)

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 05/11/2022 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - सोनेरी सूर्यकिरण

लेखक Jayant Naik यांनी शनिवार, 05/11/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - हळूहळू सवय होईल..

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/11/2022 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - भांडण

लेखक श्रेयाभि यांनी शनिवार, 05/11/2022 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 05/11/2022 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

शहाळे...

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 04/11/2022 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
इथे शहाळे म्हणजे संसार आशी कल्पना केलीयं. वरवर कठीण पण आतमधे मधुर गोड पाणी आणी मलाईदार साय पण त्या आगोदर नियतीच्या कोयत्याचे घाव सहन करावे लागतात. माहीत नाही जमलीय का नाही&#128528 वाटले असावे कुणी जवळचे वेचण्या कवडसे उन्हाचे भेटावे कुणीतरी असे.... ऐकण्या हितगुज मनाचे स्वप्न चांदण्या रात्रीतले कधी न मी पाहीले भेटावा चंद्र कोजागिरीचा....

१०८ वेळेस बेल

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शुक्रवार, 04/11/2022 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
खरं  तर आज  शाळेला सुट्टी  होती , तरीही  गुंड्याला भल्या पहाटे  उठवले  होते.  सुट्टीचा दिवस  असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट   आज स्वारीचा  उत्साह  दांडगा  होता.

दिवाळी अंक २०२२- मुखपृष्ठ

लेखक वागबोंद्रे यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

अमू- OTT सिनेमा

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 04/11/2022 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
टिकली मंगळसूत्र जोडवी बाईचं बाईपण घराला घरपण रूढी परंपरा संस्कृतीचा हाकारा पोरीची जात सातच्या आत घरात दिवसाउजेडी बलात्कार तुझ्याच छातीचे उभार हसलीस, तर दुर्योधन चिडेल फसलीस, तर रावण पळवेल रेषेच्या आत सगळं काही चालेल रेषेच्या पलीकडे अग्निपरिक्षा लागेल तुझ्या नावानंच सगळे देतील शिव्या तुझ्या अंगी मात्र सोशिकपणा हवा आपले आदर्श महान आपली संस्कृती महान तुला दिलंय की आम्ही त्यात महत्वाचे स्थान तू देवीचे स्वरूप शिवाय भारतमातेचं रूप . . . वगैरे वगैरे चं बोचकं एकदा तुला दिलं की आम्ही मोकळे 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला