हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : :भाग ४: धर्मशाळा ते पालमपूर प्रवास व पर्यटन स्थळे
भाग ३ येथे वाचा
आजही लवकरच जाग आली. काही जण लवकरच सूर्योदय पॉइंटला निघून गेले होते. आम्ही मात्र गच्चीत गरमागरम चहाचे घोट घेत सभोवतालच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात सामावून घेत बसलो.
मिसळपाव
सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार करणारे उंट.