भारताबाहेरचा भारत -अंदमान ३
आधीचे भाग
भारताबाहेरचा भारत -अंदमान १
भारताबाहेरचा भारत -अंदमान २
काल संध्याकाळीच हॉटेलवर सोडताना उडता पंजाब ने सकाळी ७.३० ला तयार राहायचे फर्मान सोडले होते. कारण ८ वाजता एलिफंटा बीचवर जाण्यासाठी बोट सुटणार होती.तिकिटे तिथेच काढायची असल्याने वेळेत जाणे सोयीचे होते. त्याप्रमाणे आम्ही ७ वाजताच तयार होऊन बसलो. थोडाफार नाश्ताही करून घेतला. इकडे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळत होता.
मिसळपाव