महाराष्ट्रवादी पक्षांचे स्वबळाचे तुणतुणे
च्यामारी महाराष्ट्रात दररोज एक एक जण नुसत्या दंडाच्या बेटक्या दाखवतायेत,्खरच एकदा होवुन जावुद्या खडाखडी,पाचही पक्षांना एकमेकांची लायकी तरी कळेल.(अवांतर -आप नावाच्या पक्षाला व इतर चिल्लर मंडळी यांना आम्ही महाराष्ट्रवादी पक्ष मानत नाही त्यामुळे त्यांच्या निष्टावंतानी पोटशुल करुन घेवु नये)
तरी सध्या या महाराष्ट्रात पाच दहा तरी भावी मुख्यमंत्री फिरतायेत इतकच कशाला काही कवी मनाचे स्वंयघोषित नेतेही स्वतः मुख्यमंत्री झालो आहे असे स्वप्न पहात आहे अस समजल आहे.तरी सांप्रत देशी स्वबळावर लढल्यास कोना देशीचा (पक्षाचा)नेता राज्य सिंहासनावर विराजमान होतो हे पाहणे बरेच मजेदार प्रकरण असेल्,अशी अपेक्षा आहे,वर
मिसळपाव
या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.