मला मिपा का आवडते? उर्फ माझी पण नर्मदा परीक्रमा....
यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे.
मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी.
मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.
मिसळपाव
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे.