भारतिय लोकं अन व्यवसाय
सध्या सगळीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले वातावरण आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे अन त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे सुकर आहे. नवीन विचार, नवीन technology, बऱ्याच व्यवसायांमध्ये disruptive model आलेले आहे. मी इथे कॅलिफोर्निया पाहते आहे किती लोकं किती वेगवेगळ्या दिशेने जग नेत आहेत.
लोकं एकमेकांना reference, सल्ला इ. मदत करून प्रचंड प्रमाणात पुढे जात आहेत. यात भारतीय लोक इतर भारतीयांना फारसे मदत करणार्यातले नाहीत हे अगदी लगेच लक्षात आल.
मिसळपाव