माझे "Marathi Dictionary For Learners" अॅंड्रॉईड अॅप
नमस्कार "मिपा"करहो !
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याचा उपक्रम आणि "नवीन मराठी शब्द" या उपक्रमांना आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलात. म्हणूनच मराठी भाषेसाठीच्या माझ्या नव्या उपक्रमाबद्दल सांगण्यास मी खूप उत्सुक आहे.
मी एक नवीन Android App बनवले आहे. "Marathi Dictionary For Learners" या नावाने. हे अॅप गूगल प्ले वर उपलब्ध आहे.
मिसळपाव