इंदूर - भाग २ - रावेरखेडी
भाग १ - एक हॉटेल शोधले, चेक इन केले आणि फ्रेश होवून जेवणासाठी बाहेर पडलो. २०० किमी अंतरावर पहिला दिवस संपला होता..
दुसर्या दिवशी सकाळी उजाडण्यापूर्वीच दोघेही उठलो, आवरले. रूममध्ये चहा घेतला व बाहेर पडलो. आजच्या दिवसाचा एकंदर प्रवास, जीपीएस सेट करणे, आज लागणारे नकाशे हाताशी येतील असे ठेवणे आणि गाडीला फळी / उशी बांधणे वगैरे तयारीमध्ये थोडा वेळ गेला.
मिसळपाव