जकार्ताच्या आठवणी : ४ : तमन मिनी इंडोनेशिया
भाग १ भाग २ भाग ३
जकार्तामधील माझ्या पहिल्या रविवारी मी तमन मिनी इंडोनेशिया नावाची एक भन्नाट जागा पाहिली. तमन म्हणजे पार्क. तर या नावावरूनच या जागी काय असेल याची कल्पना येते. इंडोनेशियाची लहान स्वरूपातील प्रतिकृती. विचार करा, अक्ख्या देशाची प्रतिकृती.
२५० एकर जागेत पसरलेला हा अवाढव्य थीम पार्क म्हणजे नियोजनबद्ध कामाचा एक उत्तम नमुना आहे. देशाची प्रतिकृती म्हणजे डोंगर नद्या वगैरे नाही.
मिसळपाव