Skip to main content

महाभारताची भांडारकर प्रत.

शुक्रवार, 06/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मला महाभारताची भंडारकर प्राच्यविध्या संस्थेने संपादित केलेली व मराठीत भाषांतर केलेली प्रत हवी आहे. असे पुस्तक कोणी लिहिलंय का ?

वाचने 3286
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

संस्कृत भाषेत येथे मिळेल http://bombay.indology.info/mahabharata/welcome.html इथेही मिळेल http://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html मराठीत मात्र नक्कीच भाषांतरित झालेली नाहीये.

In reply to by प्रचेतस

मराठीत प्रत उपलब्ध नाहि म्हणजे काय? पुढील ज्ञानपीठ पुरस्काराची सोय म्हणुन आम्हि श्री श्री वल्ली व श्री श्री बॅटमॅन यांना मराठि भावानुवादाचे आवाहन करत आहोत. :)