द स्केअरक्रो - भाग २३
द स्केअरक्रो भाग २२
द स्केअरक्रो भाग २३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
कार्व्हरने आधी रॅशेलशी हात मिळवला, मग माझ्याशी. आम्ही आपापली नावं त्याला सांगितली.
“योलांडा तुम्हाला वीस मिनिटांनी घ्यायला येणार आहे. तेवढ्या वेळात मी तुम्हाला इथली संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही आमच्या टीमला भेटलात की नाही? हा कर्ट आणि हा मिझ्झू. मोठी हुशार मुलं आहेत. दोघेही आज सर्व्हर सपोर्ट इंजिनीअर्स आहेत.
मिसळपाव
१.‘कापसाला सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव देणार, उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकऱ्याना मिळतील, अच्छे दिन येणार’- प्रतप्रधान नरेंद्र मोदी, सोलापूरची सभा.
२.सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो’- राज ठाकरे, ९ ऑक्टोबर २०१४.
३.शेतमालाला भाव नाही, अस्मानी संकटात मदत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय- सेनेचे ट्विट दि.