व्ही फॉर - भाग चार - अंतिम
व्ही फॉर - भाग चार - अंतिम
--------------------------------
त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती .
दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी .
नर्मदामैय्याच्या काठावर एक छोटं गाव होतं ते. मस्त मोकळी हवा ,मुबलक खायलाप्यायला. डोक्याला शॉट नव्हता . शेतावरच्या त्या घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होत होत्या . सगळ्या ... सगळ्यांचं वजन वाढलं होतं.
मिसळपाव
सकाळी लवकर जाग आली. आज कोपनहेगनला आल्याचा तिसरा दिवस होता. इथे एक गोष्ट मस्त झाली. वेळेच्या फरकामुळे मला पहाटेच जाग यायला लागली. नाश्ता करून मी ज्यूस घेतले, ते बिन साखरेचे होते. काल मासा बनवणारा आफ्रीकन दिसला, बोलला तू अजून इथंच आहेस? मी सांगीतलं - “नाही, आज आम्ही जाणार”.