माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
मिसळपाव
आम्ही पाणी गरम करून रूम मध्ये रेडी टू मेक चहा बनवला, विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. ऊरलेले पाच सहा खाकर्यांचे पॅकेट त्याने मला दिले. बॅग भरून खाली आलो. लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती तिने लॉकरमध्ये सामान ठेवले आम्ही निघालो, मिपाकर चित्रगुप्त काकांचा व्हिडिओ कॉल आला त्यांच्याशी बोललो.