मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज सुचवा
लेखनप्रकार
कोणाला मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज माहीत आहेत का?
कोणत्याही विषयावरच्या चालतील. धन्यवाद!
वाचने
3728
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
एबिपी माझा वगैरे चानेलवरअसतात त्या कॅापी राइट असतील.राहुल कुलकर्णी सादर करतात.पानिपत,जिएंच्या कथेतील जागा वगैरे चांगल्या आहेत.पुण्याच्या उमेष झिरपे यांच्या एवरेस्ट मोहिमेच्या ते स्लाइडशो करतात त्या चांगल्या आहेत.बाजारात सिडी मिळतील अशा कोणत्या ते माहीत नाही.

In reply to एबिपी माझा वगैरे चानेलवरअसतात by कंजूस
धन्यवाद.
गिरिमित्र संमेलन भरते मुलुंड महाराष्ट्र संघात तिथे दाखवतात.ट्रेकिंग हाइकिंग रॅाक क्लाइमिंग मराठीत.
'स्टोरी ऑफ स्टफ' चे मराठी भाषांतर.
'कचराकोंडी'
'कार्यरत'
अजून आठवतील तसे टाकतो.
In reply to 'स्टोरी ऑफ स्टफ' चे मराठी by एस
धन्यवाद. कधी पण लिस्ट वाढवा..
'कार्यरत' काय आहे? लिंक आहे का?
गिरणी बाय उमेश कुलकर्णी
पिस्तुल्या - नागराज मंजुळे
In reply to गिरणी by महासंग्राम
तूनळीवर आहेत का ?
ABP माझाचे सिंहासन
एबिपी माझा वगैरे चानेलवरअसतात