ईंडस्ट्रियल व्यवस्थापन
ईंडस्ट्रियल व्यवस्थापनाच्या वर्गात विद्यार्थी असताना ऐकलेली एक गोष्ट शेअर करत आहे.
............................
एकदा मानवाच्या सर्व अवयवांची सभा भरली व प्रत्येक जण आपापल्या कामाची यादी देत कौतुक करुन घेत होते...
हात म्हणाले "माझे काम खुप महत्वाचे आहे मी नसेल तर माणुस काम करु शकणार नाहि स्वताचे रक्षण करु शकणार नाहि..माझ्या शिवाय मानवाचे जिवन त्याला असह्य होईल."
पाय म्हणाले" मी म्हणजे वेग..मानवाला इच्छित स्थळी पोहोचवणे वेळप्रसंगी संघर्षात त्याला मदत करणे माझे काम..."
.
मेंदु म्हणाला मित्रानो माझे काम सर्वात महत्वाचे आहे..मी सुचना देतो...तुम्हा सर्वाना कसे काम व काय काम करावे याच्या सुचना देतो..
मिसळपाव