अर्धा कप चहा
अर्धा कप चहा
चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा घेऊन येणारा ‘पोर्या‘ असेल १०-१२ वर्षाचा!
मिसळपाव
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके...
...
गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली...
१.
पान नाकतोडा: हा झाडांमधे बेमालूम मिसळून जायचा- एखाद्या वाळलेल्या पानासारखा!
काटकी नाकतोडा: अक्षरशः वाळक्या काडीसारखा.