मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके... ... गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली... १.कुमार माझा सखा २.अवघड अफगाणिस्तान ३.सुलतान ( नाटिक संग्रह) ४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत)) ५.मौनराग ६.काटेसावरी ( नाटक) ७.अग्नि आणि पाऊस ( नाटक) ८.गगनभेदी ( नाटक) ९.प्रेमाची गोष्ट ( नाटक) १०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी) ११. बेकेट ( नाटक) १२. वाटा आणि मुक्काम १३. एक शून्य बाजीराव एकेका पुस्तकावर वेगळा धागा काढण्याइतके लिहायचे नाही ... म्हणून हा एकत्रित लिखाणासाठी धागा... ... या धाग्यावर हळूहळू प्रतिसादातून एकेका पुस्तकाबद्दल लिहीत जाईन...

वाचन 12167 प्रतिक्रिया 0