काही तरी करायचे आहे ?
(नमस्कार मंडळी , हा माझा पहिलाच प्रयत्न आहे... मिसळपाव वर लिहायचा .मिसळपाव चा सदस्य मी बरेच दिवसापासून आहे पण कधी लिहिले नवते कारण टायीप करायला जमायचे नाही ....त्यामुळे मग लेख/प्रतिसाद द्यायचे असून पण जमायचे नाही मग Google Transliteration सापदले.... ते जरा सोपे आहे त्यामध्ये लिहायचे आणि ते मिपा वर पेस्ट करायचे ....असो ..आधी पण हा लेख मी मिपावर टाकला होता पण परत एडीट करताना कॉपी /पेस्ट मध्ये घोळ झाला आणि लीखान डीलीट झाले माझ्याकडून (४-५ तास च राहिला तो )
काही तरी करायचे आहे ......
.कॉलेज मधून पास आउट झालो तेव्हा असे सारखे वाटते कि आपण स्वताचा काही तरी व्यवसाय चालू करावा.
मिसळपाव
साहित्य
१ कॅन(१४ औस) स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क
२ कप सेमि स्वीट चॉकलेट चिप्स
१ कप आक्रोडाचे तुकडे (नसले तरी चालतील)
१ टी स्पून वॅनिला
कृती
८ इंच चौकोनी पॅनला फॉईल लाऊन घ्या.