सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?
आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर :-)
माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय? आदीती बै काय म्हणतात.
कृपया अवांतर चर्चा न करता वेगवान, सुयोग्य, उद्बोधक उत्तर अपेक्षीत.
वाचने
4118
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
का कॅमेराच्या सेन्सरच्या मुळावर उठलात?
बरोबर आहे.
In reply to का कॅमेराच्या सेन्सरच्या मुळावर उठलात? by भटकंती अनलिमिटेड
१०,००० %
सुर्यग्रह
सर्वांना
कोणी पाहीले का?
मी ५ रु ला
In reply to कोणी पाहीले का? by विकास
आमचं एक
आम्हीबी...द
In reply to आमचं एक by रवि
छायाचित्र
In reply to आम्हीबी...द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्थात, या
In reply to छायाचित्र by पाषाणभेद
हेच विचारतो...!
In reply to अर्थात, या by रवि
या
In reply to हेच विचारतो...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सूर्याचे किरण
In reply to या by पाषाणभेद
घ्या आणखी