मला नुकतच ऑस्त्रेलियाचा व्हिसा मिळाला आहे. मी नोकरीसाथि तिकडे जाणार आहे. मिसलपावचे सभासद सगळिकडे आहेत. म्हणून ईथे मदत मागत आहे.
सध्याच्या बातम्या वाचुन फारच अस्वस्थ वाटत आहे. कोणी मिपाकर तिकडे असेल अथवा कोणाला तिकडची काहि माहिती असल्यास जारुर कळवा.
बर्यच जणानी सा॑गितले कि बातम्या एका॑गि आहेत. तुमचे विचार जारुर काळवा.
वाचने
2977
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्यच
बाणा...
In reply to बर्यच by मदनबाण
बिपीनजी
In reply to बाणा... by बिपिन कार्यकर्ते
जरूर जा...
बातम्या एकांगी आहेत
निनाद
अंगरक्षक
बहुतेक हल्ले हे
काळजी
इंग्लंडने
माझ्या मित्रांचा अनुभव
आणखी दोन भारतीयांवर ऑस्ट्रेलियामध्ये हल्ला
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले...