सेझ : कंपनी सरकार की नवे वतनदार ???
आजच्या म.टा. मध्ये ही बातमी आलेली आहे.
दुवा: नवे वतनदार
संक्षिप्त बातमी: महाराष्ट्राच्या 'सेझ विधेयका'त केंदीय कायद्यापेक्षाही घातक बाबी आहेत. सेझमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा वा नगर परिषदा बरखास्त करण्यात येतील.
मिसळपाव
