अर्कचित्र : चंद्राबाबू नायडू

लेखनविषय:
वाचने
4443
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
१ नंबर रे दोस्ता !
एकदम खल्लास अर्कचित्र आहे.
जादु आहे राव तुमच्या हातात ...
------
(भावसारांचा फॅन) छोटा डॉन
In reply to १ नंबर ... by छोटा डॉन
असेच म्हणतो.
अर्कचित्राबरोबर थोडिशी टिप्पणीही येउ द्या की...आस्वाद घ्यायला अजून मजा येइल.
दरवेळी तुम्ही एक भारी अर्कचित्र टाकणार आम्ही वाहवा करणार.
आता तुम्ही जरा एखादे चित्र मागे धनंजय म्हणाले तसे टप्याटप्याने दाखवा, तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरता, एक चित्र बनवायला किती वेळ लागतो, तुम्हाला तुमच्या कामात डेडलाईन कश्या पाळाव्या लागतात, एखाद्या कँम्पेनचे रंजक किस्से. तुम्ही काढलेले अर्कचित्र पाहून प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून मिळालेली दाद.
असा लेख जमवा राव! अर्कचित्र अजुन आवडायला लागेल.
In reply to जगदीशबाबू by सहज
सहज रावांशी एकदम सहमत.
जगदिशराव जमवाच हो हे एकदा :)
तुमच्या चित्रातले चेहेरे इतके वास्तववादी आहेत की एखदा फोटो घेउन त्यावर संस्करण केलय की काय असच वाटतं. ग्रेट.
In reply to ग्रेट by गणपा
सहमत.
In reply to सहमत by श्रावण मोडक
खरंय.
बिपिन कार्यकर्ते
In reply to खरंय. by बिपिन कार्यकर्ते
आणखीन रंजक होईल!
चतुरंग
In reply to येस येस! लेखनासह येऊदेत. by चतुरंग
मी पण सहमत . :)
In reply to मी पण सहमत . by प्रभो
लेखही लिहा.
(मस्तच! हे काय वेगळे सांगणे?)
In reply to जगदीशबाबू by सहज
तुमच्या चित्रांसोबत तुम्ही ब्लॉगचा पत्ता दिला आहे. तिथे सगळीच चित्रे एकगठ्ठा पाहून आलो. इथे एक एक चित्र देण्याचे काय कारण? त्यापेक्षा सहजजी म्हणतात तसा एखादा डेमो द्या ना.
लै भारी :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
पर्फेक्ट! चेहेर्यावरचा बेरकीपणाचा अर्क चित्रात बरोब्बर उतरला आहे!
अदिती
जबरा रे...
--टुकुल
नायडु जमलेत!
-Nile
मस्त ..लेख पाहिजेच..
हो हो ...नक्कीच ! आता इतक्या जणांनी आग्रह केला म्हटल्यावर या पुढची पोष्ट लेखन स्वरूपात देखील असेल. मलाही सांगायला खुप आवडेल.
पण मंडळी तोपर्यंत कृपया थोडीशी वाट बघा ...हीच विनंती ...! धन्यवाद !!!
१००/१००.. पहिला लंबर
मस्त !!!!
बाबूंच्या समोर जेलच्या सळया दाखवा की राव! ;) "आत" असताना सुद्धा ह्या राजकारण्यांच्या चेहर्यावरचे भाव कुठे बदलतात? जास्त "कंन्टेम्पररी" वाटेल!!
जे पी
In reply to एकच सजेशन by जे.पी.मॉर्गन
सुटलवं ते.
शेवटी सोनिया चरणी महाराष्ट्राच लाचार सररकार परत एकदा वाकलं.
त्यान जेल ची हवा खावुन , जनतेचे हिरो होऊनयेत म्हणुन वरुन फर्मान आलं सगळे चार्जेस काढुन परत रवानगी केली त्यांची.
सह्ही.
१ नंबर ...