लेका मराठमोळ्या ...
इतका एव्हरग्रीन विषय निवडला .. किमान सुरुवात तरी धडाक्यात करायची ? बरं पात्रांची नावं प्रॉपरली मॅक्स एकदाच यायला हवी होती, सच्या,वैभ्या , तुषर्या .. इत्यादी अधीक चांगलं वाटतं .. आपला तात्या नाय का आजोबांना म्हातार्या म्हणतो ? त्यात असतं ते प्रेम.
असो .. आमच्या कुलकर्णी मास्तरला आम्ही कुल्ल्या म्हणायचो .. :) चिदांबरला चिद्दु .. आणि पुरी मॅडम ला ..... असो .. सगळ्यांचीच टोपणं असतात ! तोच खरा कॉलेजकट्टा !!
थोडक्यात अपेक्षाभंग झाला आहे, नकारात्मक प्रतिक्रिया ह्या साठीच की नेक्स्ट भाग भारी लिहाल ... आणि नक्कीच लिहू शकता आपण .. विश्वास आहे .
--(कॉलेजचा) कॅफेटेरिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
टारझन,
थोडासा खुलासा..
>>इतका एव्हरग्रीन विषय निवडला .. किमान सुरुवात तरी धडाक्यात करायची ?
पहिल्यांदाच घराबाहेर पडलेली कथेतली ही मुले आता कुठे बाहेरचं जग बघताहेत. सगळ्या गाड्यांचा पिक अप सारखा नसतो ;)
>>>>थोडक्यात अपेक्षाभंग झाला आहे.
हरकत नाही. वेट अँड वॉच. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
वाचतोय...येऊद्या
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
कुलकर्णी मास्तरला कुल्ल्या असं सभ्य नावाने हाक मारायची सोडुन कुल्क्या काय ? छ्या ! पुचाट गृप तुमचा !
असो, व्हाईट पिंक पर्फेक्ट... चालु द्या !
पूढचा भाग लवकर नाही आल्यास... काय घंटा करणार आम्ही ? येवु द्या तुमच्या सवडीने.
आमचा प्रतिसाद कालिजात शिकणे आणि शिकवणे या पलीकडे काही असते हे माहीत नसणा-या लोकांना असभ्य वाटेल पण त्याला आमचा इलाज नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रतिक्रिया
पुढे?
-०.३१४
टारझन, थोडा
वाचतोय
कुलकर्णी
मराठमोळ्य
मराठमोळ्य