"मी मुंबईकर" (लोकल गोष्टी-७)
"मी मुंबईकर"
=============================================
आजपासून बरोबर अठरा वर्षांपूर्वी.. मी, व माझ्या भावंडांनी पहिल्यांदा मुंबई पाहिली.
वडिलांचं बऱ्याचदा ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईत त्या आधी येणं-जाणं होत असे.. आताही अगदी या आठवड्यापर्यंत मुंबईची बदली रद्द करण्यासाठी म्हणून ते मुंबईला जाऊन आले होते. बावीस वर्ष एकाच भागात राहिल्या नंतर आताची ही मुंबईची बदली त्यांना नको होती. बदली रद्द करण्याचे ती एखाद्या दुसऱ्या ठिकाणी करून घेण्याचे सगळे प्रयत्न थकल्यावर अगदी ऐनवेळी आमचं मुंबईला जायचं निश्चित झालं. त्यामुळे मुंबई प्रवासाची अशी काहीच तयारी झाली नव्हती.
पाउस आला पाउस आला
पाउस आला पाउस आला
घंटा वाजली सुटली शाळा
पाउस आला पाउस आला ||
दप्तराचे मोठे ओझे झाले
वह्या पुस्तके भिजून गेले
खांद्यावरतून फेकून देवू
भरभर सारे घरी पळा
पाउस आला पाउस आला ||
पुर आलेल्या ओढी जावू
पुलावरूनी पुर पाहू
उगाच जावूनी काठावरती
ओढ पाण्याची पाहू चला
पाउस आला पाउस आला ||
छत्री बित्री नकाच घेवू
चिंब भिजाया घरीच ठेवू
चिखलाचे सारे पाणी खेळा
पाउस आला पाउस आला ||
* मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते.
काव्यरस
** या बायकाना शिक्षा कोण करणार? **
या बायकाना शिक्षा कोण आणि कधी करणार?
http://epaper.telegraphindia.com/TT/TT/2010/07/24/ArticleHtmls/24_07_20…
आज गुरुपोर्णिमा....
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा :
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्रीगुरुवे नम: ॥
हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानक
हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानकबागेतला फेरफटका
काही दिवसांपुर्वी सहज म्हणून घराजवळच्याच एका पार्कमधे गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो..
शुभ्र पांढरी कमळं...
मला सुचलेलं नाव..
अरे देवा मी काही सुखी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत
घरदार भरलेलं आहे
तरीही मन रमत नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे
सजवलेला एसी बेडरूम आहे
वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
नोकर आहे चाकर आहे
स्वयंपाकासाठी मावशी आहे
नावाला भाजीची फोडणी मी देई
अरे देवा मी काही सुखी नाही ||
टिव्ही आहे डिव्हीडी आहे
झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे
तरीही करमणूक कशी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही
मी पहात होतो दूर...
तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे.
मी पहात होतो दूर,
तू दिलास मजला सूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..
मीच होतो मूढ,
की तूच होती शूर,
तू केलस मला चूर,
मी पहात होतो दूर..
तुझा होता वेगळाच नूर,
माझ्या भावनांना आला पूर,
तू छेडलास माझा सूर,
मी पहात होतो दूर..
तू आलीस जवळ पुरेपूर,
सांग माझा काय कसूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..
तू पलटविलास तूझा नूर,
केलस मला भेसूर,
मी पहात होतो दूर....
तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....
काव्यरस
मिपा मोबाईलवर.?
समस्या अशी आहे की, माझ्याजवळ 'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. त्याद्वारेही मी आंतरजालाचा वापर करीत असतो.. परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने मला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. तरी संबंधीत तज्ञ लोकांनी मिपाची साईट ईंग्रजी फाँटमध्ये उपलब्ध आहे कि नाही याबद्द्ल मार्गदर्शन करावे..
मिसळपाव
