Skip to main content

मी पहात होतो दूर...

लेखक भारतीय यांनी शनिवार, 24/07/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे. मी पहात होतो दूर, तू दिलास मजला सूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. मीच होतो मूढ, की तूच होती शूर, तू केलस मला चूर, मी पहात होतो दूर.. तुझा होता वेगळाच नूर, माझ्या भावनांना आला पूर, तू छेडलास माझा सूर, मी पहात होतो दूर.. तू आलीस जवळ पुरेपूर, सांग माझा काय कसूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. तू पलटविलास तूझा नूर, केलस मला भेसूर, मी पहात होतो दूर.... तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1023
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वा. कविता एकदम फुर्रर्रर्रर्र वाचुन झालो तर्रर्रर्रर्र झोप उडाली चुर्रर्रर्रर्र आवरा आता पुर्रर्रर्रर्र.