((बट डोईवरि बट झुलते तरी))
कवितांचे विडंबन होतच असते, घासकडवी गुर्जींच्या विडंबनातुन मला सुचलेली ही कविता.
मालवणी प्रकार :
लागणारे साहित्य:
बांगडे ४-५
थोड ओल खोबर,
१ चमचा धणे,
३-४ तिरफला ठेचुन
७-८ लाल सुक्या मिरच्या
५-६ लसुण पाकळ्या
१ छोटा कांदा चिरुन
अर्धे हळकुंड
मिठ चविपुरते
थोडा चिंचेचा कोळ
तेल
पाककृती:
बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे.