Skip to main content

[माहिती हवी आहे] चाईल्ड कॉउन्सिलर

Published on बुधवार, 28/07/2010
पुण्यात कोणी चांगले चाईल्ड कॉउन्सिलर कुणाला माहिती असतील तर माझ्या परिचयाच्या एका कुटुम्बाला हवे आहेत.
लेखनविषय:

याद्या 2264
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

=)) =)) मला वाटले तुम्ही आपल्या मिरा-भाईंदर निवास्यासाठी 'चाईल्ड कॉउन्सिलर' शोधत आहात.

येथे स्वतंत्र विभाग आहे. डौ.अनघा लवळेकर यांना भेटा. त्यांचा मोबाईल क्र. ९८२२५०२९९ कार्यालयाचा क्र. २४२०७१४०

काम मोफत व चांगले करायचे असेल तर नऱ्हे (जुना वडगांव टोल नाका - नविन कात्रज बायपास रस्त्याला लागुनच) येथील श्रीमती काशिबाई नवले हॉस्पीटलला चांगले होऊ शकेल. वेगळा विभाग असल्याने व चांगली फौज असल्याने व्यवस्थित समुपदेशन होउ शकेल. फक्त थोडा वेळ जास्त जातो केसपेपर काढणे वगैरे साठी, पण त्यानंतर पुर्वनियोजित वेळेनुसार भेट घेता येऊ शकेल.

आपले मिपावरचे लाडके मास्तर विनायक प्रभुसर देखिल एक नावाजलेले समुपदेशक आहेत. त्याचा सल्ला घ्या.

In reply to by वेताळ

"काखेत कळसा, अन गावाला वळसा" प्रभूसर एक नंबर समुपदेशक आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा ,

In reply to by वेताळ

अहो त्यांना चाईल्ड काउन्सेलर हवे आहेव, वाईल्ड काउन्सेलर नव्हे.

In reply to by मिसळभोक्ता

खतरनाक प्रतिसाद! ;) (बॉईल्ड काउन्सेलर्)चतुरंग

In reply to by मिसळभोक्ता

(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) घातल विरजण ?? जाऊदे ना त्यांना प्रभू सरांकडे, कदाचित त्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील, तरी. युयुत्सू , तुम्ही, खरेच प्रभू सरांशी बोला. you will never regret, once you will speak to him. Seriously, He is worth to call a counselor.