रामा मेघ दे : नाटकाच्या अगोदरचे पूर्वांक
नाटक वेड्या मंडळीचे नाटक वेड हा एक लेखनाचा वेगळा विषय ठरावा. नाटकासाठी हे मंडळी कायकाय करतील सांगणे कट्।ईण आहे. स्टेजवर येवून सादरीकरण करतानाची उण्यापुर्या अडीच तीन तासांची ती झिंग त्याना आयुष्यभर जिवंत ठेवते.
एखाद्या नाटकाच्या संहीता लिहीण्या पासून ते ते नाटक स्टेजवर अवतरणापर्यन्त प्रवास हा काही वेगळाच असतो.
दक्षीण अफ्रीकेत असताना मी एक नाटक लिहिले. अस्सल आपल्या मातीतले.
इकडे आल्यानंतर मी ते काही निर्मात्याना दाखवले. नाटकाचा विषय अगदी आपल्या नेहमीच्या परिचयातला. निर्मात्याना नाटकाची थीम आवडायची पण नाटकात पंधरा सोळा कलाकार आहेत म्हंटल्यावर गाडी व्यावसायीक गणीताच्या रुळांवर अडकायची.
चाफा
वाटेवरी कुणाच्या
आहे अजून चाफा!
मंद परी जीवघेणा,
आहे तसा पसारा!
ऊन उठून येते रात्री,
घर गोळा होते नेत्री!
कुणी दिसते, कुणी विरते!
परी चाफ्यापाशी सारे,
हताश होऊन बसते!
मंद परी जीवघेणा
आहे तसा पसारा
वाटेवरी कुणाच्याही
असू नये गं चाफा!
-शिवकन्या
काव्यरस
लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)
संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....
दिवस सातवा
सकाळी साडे पांच वाजता उठलो. शेजारच्या तंबू मध्ये मेरठ वरून आलेले शेजारी आज जायच्या तयारीत होते. त्यामुळे खूप गोंधळ चालू होता. त्यांच्या गोंधळाने मला पण जाग आली.विज्ञान लेखमाला समारोप
नमस्कार मंडळी,
शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमालादेखील मिपाच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेखदेखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला.
तसं म्हटलं, तर विज्ञान हा एक किचकट, बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलीकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगताइतक्या, या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते.
काम दाखव फेकू...
काम दाखव फेकू तुला देशी (गाय) ची शपथ हाय!
वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे.
वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता.
आवाज वाढव राहुल....
आवाज वाढव राहुल तुला कांग्रेस (आय) ची शपथ हाय!
हायकु (कायकु)-२
पुर्वीचा प्रयत्न
बाप लेकीचा
अल्लड प्रश्न
साजुक उत्तर
बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर
=====
कालचक्र
हलले पान
हसली कळी
झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी
======
थोरांची ओळख (?)
आधी पाहू धर्म
मग शोधू जात
ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई.
लदाख सायकल ने : गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)
तू तुझे बघ मी माझे बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली. तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार. आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.
मिसळपाव